ऋषिराज सिन्हा

ऋषिराज सिन्हा-Image

ऋषिराज सिन्हा हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एड्युकेशन अँड रिसर्च (IISER), मोहाली येथे सामाजिक विज्ञानातील पीएचडीचे अभ्यासक आहेत. मूळचे आगरतळा, त्रिपुरा येथील असून, चहा उद्योगातील अनौपचारिक संबंध आणि संस्थात्मक संरचनेवर त्यांचा अभ्यास चालू आहे. कामगार अभ्यास, आर्थिक समाजशास्त्र आणि विकास ही ऋषिराज यांच्या व्यापक अभ्यासाची क्षेत्रे आहेत.


Articles by ऋषिराज सिन्हा


a woman picking tea leaves on a tea plantation next to a rice paddy; there are four other workers picking tea nearby--tea estates

July 8, 2026
त्रिपुराच्या चहाच्या मळ्यांमधील पट्ट्याचे आश्वासन
2022 च्या भूमी मालकी योजनेने त्रिपुराच्या चहा कामगारांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. परंतु माहिती आणि अंमलबजावणीतील त्रुटींमुळे त्याचा म्हणावा असा उपयोग झालेला नाही.
Load More