स्मरिनीता शेट्टी

Dummy Image

स्मरिनीता शेट्टी या आय.डी.आर. (IDR) च्या सह-संस्थापिका आणि CEO आहेत. याआधी स्मरणिताने दसरा, मॉनिटर इनक्लुसिव्ह मार्केट्स (आता एफ.एस.जी), जे.पी. मॉर्गन आणि इकॉनॉमिक टाइम्समध्ये काम केले आहे. त्यांनी नेटस्क्राइब्सची स्थापना देखील केली आहे – जी भारतातील पहिली नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग संस्था आहे. स्मरिनीताने मुंबई विद्यापीठातून कंप्यूटर इंजीनियरिंग मध्ये बी.ई. आणि फायनान्समध्ये एम.बी.ए. केले आहे.


Articles by स्मरिनीता शेट्टी



January 31, 2024
संकट ही महिलांचे नेतृत्व ओळखण्याची संधी असते
एसएसपीच्या प्रेमा गोपालन शाश्वत उपजीविकेच्या निर्मितीमध्ये शेतीच्या भूमिकेबद्दल आणि महिलांना जबाबदारी स्वीकारण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याची गरज असल्याबद्दल सांगत आहेत.

January 31, 2024
एफ.सी.आर.ए. लाइसेंस रद्द झाल्यावर कुणाचे सर्वात जास्त नुकसान होईल?
भारतातील सामाजिक सेवा संस्था सातत्याने त्यांचे एफ.सी.आर.ए. (FCRA) परवाने गमावत आहेत, याचा परिणाम त्यांच्या कार्यकर्त्यांवर, ते सेवा देत असलेल्या लोकांवर आणि एकुणच समाजावर होत आहे.
Load More