सबा कोहली दवे या आय. डी. आर. मध्ये संपादकीय सहयोगी आहेत, लेखन, संपादन, स्रोत आणि सामग्री प्रकाशित करण्याची जबाबदारी त्या पार पाडत आहेत.त्यांच्याकडे मानववंशशास्त्राची पदवी आहे आणि त्यांना विकास आणि शिक्षणात रस आहे. त्यांनी सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर, बेअरफूट कॉलेज आणि स्कूल फॉर डेमोक्रसीमध्ये काम केले आहे. सबा यांना ग्रामीण सामुदायिक ग्रंथालयांचे मॉडेल तयार करणे आणि लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांवर अभ्यासक्रम तयार करणे याचा अनुभव आहे.