Marathi August 26, 2025 अंध विद्यार्थ्यांसाठी चांगले लेखनिक (स्क्राईब) मिळवण्यात येणारी आव्हाने by छाया कुशवाहा | 3 min read August 26, 2025 कल्याणाच्या पलीकडे, हक्कांकडे सामाजिक क्षेत्रातील काम हे सेवा पुरवण्यापासून सुरू होउन लोकांना त्यांचे हक्क मिळवण्यास सक्षम करण्यापर्यंत पुढे गेले पाहिजे. by मोहम्मद नवाजुद्दीन, सबा कोहली दवे | 7 min read August 26, 2025 महिला घरकामगारांचा लैंगिक छळाविरुद्ध लढा एनसीआरमधील महिला घरकामगार सुरक्षित कार्यस्थळांची मागणी करत आहेत, त्यांच्या मालकांना आणि सरकारला त्यांची मदत करण्याचे आवाहन करत आहेत. त्या आपली मागणी ठोस कृतीत कशी रूपांतरित करत आहेत ते येथे दिले आहे. by पियुष पोद्दार, समीक्षा झा | 8 min read August 26, 2025 तळागाळातील मानसिक आरोग्य सेवेतील ‘तज्ञतेचा’ पुनर्विचार मानसिक आरोग्यासाठी समुदायाधारित दृष्टिकोन अवलंबल्यास कार्यक्रम स्थानिक संदर्भाला सुसंगत, न्याय्य आणि ज्यांची सेवा केली जाते त्या लोकांसमोर जबाबदार राहतील याची खात्री करता येते. by काकुल साईराम, कारेन मॅथियास | 8 min read August 26, 2025 विकलांगत्वा संदर्भातवार्तांकन करण्यासाठी गरजेच्या मार्गदर्शक सूचना भारतीय माध्यमांमध्ये विकलांगत्वा बाबतचे वृत्तांकन बहुतेकदा कालबाह्य कथा आणि सक्षम भाषेद्वारे केले जाते. हे टूलकिट हा दृष्टिकोन बदलण्यासाठी कामी येऊ शकते. by शिवानी जाधव | 4 min read August 1, 2025 ज्ञानाचे राजकारण: भारतीय संविधान आणि एनटी-डीएनटी समुदाय संविधानातील ज्ञानाचा प्रसार ही बहुतेकदा वरच्या वर्गांकडून खालच्या वर्गांकडे चालणारी प्रक्रिया आहे. यामुळे एनटी-डीएनटी समुदायांना या प्रक्रियेत सहभागी होण्यापासून आणि योगदान देण्यापासून बरेचदा वंचित ठेवले जाते. by दीपा पवार | 6 min read August 1, 2025 विकासाचा नाश: जमीन आणि मासेमारीच्या हक्कांसाठी आदिवासी गट कसे संघटित झाले डिंभे धरणाच्या बांधकामामुळे पुण्यातील आदिवासी समुदायांचे जीवन उध्वस्त झाले. त्यांनी या संकटाचे रूपांतर विकासात कसे केले याची कहाणी इथे वाचा. by बुधाजी दामसे | 7 min read July 30, 2025SUPPORTED BY KOITA FOUNDATION वर्गखोल्यांचे निरीक्षण करुन, शिक्षण क्षमता वाढवणे महाराष्ट्रातील पालघर येथील सरकारी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञान-सक्षम दृष्टिकोनाचा वापर करणाऱ्या शिक्षकाच्या आयुष्यातील एक दिवस. by केतन तांबे | 8 min read May 26, 2025 भटक्या आणि विमुक्त जमातींसाठी स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात राहिलेल्या उणिवा समाज कल्याण योजना आणि सार्वजनिक सुविधांचे नियोजन ह्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन केले जात नाही. हे बदलण्याची गरज आहे. by दीपा पवार | 4 min read May 13, 2025 छायाचित्र निबंधः कामगार हक्कांसाठी हमाल कामगारांचा संघर्ष मुंबईत, सामान चढवणे आणि उतरवणे ही कामे करणारे हमाल हे योग्य वेतन आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावामुळे संघर्ष करतात.पण आता ते त्यांच्या हक्कांची मागणी करण्यासाठी संघटित होत आहेत. by अनुराग श्रीनिवासन, गुफरान खान, स्वाती जाधव | 5 min read Load More