देबोजित दत्ता हे आयडीआरचे संपादकीय सहकारी आहेत. ते ग्राउंड अपचे व्यवस्थापन करतात आणि IDR च्या विविध विभागांमध्ये लेखन, संपादन, सोर्सिंग आणि सामग्री प्रकाशित करण्याची कामे करतात. त्यांनी यापूर्वी सहपीडिया, द क्विंट आणि द संडे गार्डियन मध्ये सह संपादकीय भूमिकांमध्ये काम केले आहे आणि ते अँटिसिरियस या साहित्यिक वेबझिनचे संस्थापक संपादक आहेत. देबोजित यांचे लेखन हिमल साउथएशियन, Scroll.in आणि द वायर सारख्या प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.