देबोजित दत्ता

देबोजित दत्ता-Image

देबोजित दत्ता हे आयडीआरच्या (IDR) एडिटोरियल फीचर्सचे प्रमुख आहेत आणि विविध विभागांमधील मजकूर निर्मितीचे काम सोपवणे आणि तो तयार करणे याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. ते आयडीआर (IDR) ची ईशान्य मीडिया फेलोशिप देखील चालवतात आणि त्यांनी लेखक पेमेंट फंड स्थापन केला आहे, ज्यातून वंचित पार्श्वभूमी असलेल्या योगदानकर्त्यांना मोबदला दिला जातो. त्यांनी यापूर्वी सहापीडिया, द क्विंट आणि द संडे गार्डियन येथे संपादकपद भूषविले आहे आणि 'अँटीसीरियस' हे साहित्यिक वेबझिन सुरू केले आहे. त्यांचे लेखन हिमाल साउथएशियन, स्क्रोल.इन आणि द वायर यांसारख्या प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.


Articles by देबोजित दत्ता


people getting off a rescue raft during the 2026 Assam flood relief operation--Assam floods

September 1, 2026
आसाममध्ये आलेल्या अनेक वर्षात आलेल्या सर्वात भीषण पुरासाठी, नवीन पद्धतीच्या मदतकार्याची गरज
आसामच्या अशा काही भागांना अभूतपूर्व पुराचा फटका बसला आहे, जिथे यापूर्वी कधीही अशी आपत्ती आली नव्हती. या संकटातून सावरण्यासाठी या समुदायांना काय करावे लागेल?
Load More