ईश्वर सिंग

ईश्वर सिंग-Image

ईश्वर सिंग हे अवसारचे संस्थापक सदस्य आहेत, ही संस्था दुर्लक्षित समाजातील वंचित तरुणांना सामाजिक-राजकीय समज, उच्च शिक्षण आणि फेलोशिपमधील संधी मिळवून देण्याचे काम करते. पूर्वी, ते मजदूर किसान शक्ती संघटनेत कामगारांच्या हक्कांवर काम करत होते. ईश्वर राजस्थानमधील एका लहानशा गावातून येतात. ते कथा, नाट्य आणि गाण्यांचा वापर करून समाजातील दुर्लक्षित घटकांना आणि तरुणांना संवैधानिक हक्क आणि मूल्यांच्या समजुतीचा कसा फायदा होऊ शकतो या विषयांवर जागृत करतात.


Articles by ईश्वर सिंग


a marble mine in Rajasthan's Rajsmand district
Load More