January 31, 2024
लोककेंद्रित संस्था होण्याचे नऊ मार्ग
अंतर्गत प्रतीभेचे व्यवस्थापन ही सतत शिकण्याची आणि सुधारण्याची प्रक्रिया आहे. लोकांना अग्रस्थानी ठेवणारी संस्थात्मक संस्कृती तयार करण्यात मदत होइल अशा काही टिपा येथे दिल्या आहेत.
सिल्विया प्रियंती क्वेस्ट अलायन्ससाठी रणनीती आणि संघटना नेतृत्व कार्याचे नेतृत्व करतात. त्यांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय एजन्सींसोबत काम करण्याचा १४ वर्षांचा अनुभव आहे. त्या रणनीती विकास आणि पुनरावलोकन प्रक्रियांचे नेतृत्व करतात, क्वेस्टच्या लैंगिक पैलूंविषयक कामांचे संचालन करतात, मूल्ये, वाढ, नेतृत्व विकास, मान्यता आणि नुकसानभरपाई या संदर्भातील लोकांच्या कार्याचे त्या नेतृत्व करतात. तिच्या कौशल्याचे क्षेत्र सर्वांगीण युवा विकास, धोरणात्मक नियोजन आणि मानव संसाधन ही त्यांच्या कौशल्याची क्षेत्रे आहेत. त्यांना संघटना संस्कृतीची निर्मिती करण्यात आणि लोकांसाठी उपयुक्त तत्वज्ञान तयार करण्यात विशेष रस आहे.