January 12, 2026
भारतातील गुन्हेगारी न्यायव्यवस्थेमध्ये दुर्लक्षित समुदाय मागे कसे राहतात
बिहारमध्ये जातीभेद आणि व्यवस्थेद्वारा होणारा पक्षपात तुरुंगवासाला कारण ठरत आहे. येथे कायदा व्यवस्थेचा सर्वात दुर्लक्षित लोकांवर परिणाम होत आहे. यामध्ये कोणते बदल होण्याची आवश्यकता आहे ते पुढील लेखात सांगीतले आहे.
