January 18, 2024
उत्सवाच्या मुहूर्तावर रक्त तपासणी मोहीम: ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य निकषांमध्ये बदल करण्याची गरज
In Pune's Velhe block, women's health is a private matter. A blood testing campaign during Navratri is reshaping perceptions.
डॉ. अजित कानिटकर हे पुण्यातील संशोधक आणि धोरण विश्लेषक आहेत. 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विकासअन्वेश फाऊंडेशनमध्ये संशोधक म्हणून, फोर्ड फाऊंडेशन तसेच स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट अँड कोऑपरेशनमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून आणि इरमा आनंद येथे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. एक स्वयंसेवक म्हणून ते माजी विद्यार्थी असलेल्या पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीसह अनेक नागरी समाज संघटनांशी संबंधित आहेत. सामाजिक उद्योजकता, महिला उद्योजकता आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या विषयांवरील चार पुस्तकांसह अजित यांची मोठ्या प्रमाणात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.