Marathi August 25, 2026 सामाजिक प्रगतीला दिशा देणाऱ्या सामुदायिक जागा औपचारिक संस्थांमुळे वंचित समुदायातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम, समुदाय-आधारित तयारी केंद्रे करत आहेत. हे कसे घडत आहे, ते जाणून घेऊया. by प्रिया सिंग | 7 min read August 24, 2026 स्वयंसेवी संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे संस्थात्मक सामूहिक काळजी ही कॉर्पोरेट एचआर (HR) टेम्पलेट्स किंवा बाजारपेठेतील उपलब्ध उपायांनुसार नव्हे, तर तळागाळातील समाजाच्या परंपरा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवरून बेतलेली असली पाहिजे. by दीपा पवार | 8 min read July 31, 2026 लाईट्स, म्युझिक, देणगी: सामाजिक कार्यसाठी आयोजित संगीत कार्यक्रमात मिझोरामच्या स्वयंसेवकांचा सहभाग सामाजिक कार्यासाठी स्वयंसेवा आणि देणगी यासाठी मिझोराममधील संगीत चळवळ कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणते. by डेव्हिड झेड ह्मार | 2 min read July 27, 2026 पिकाचे नुकसान, वन्य प्राणी आणि सौर उपकरण: पेंच व्याघ्र प्रकल्पातील धडे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील सहा गावांमधील सौर दिवे काही शेतकऱ्यांना त्यांची पिके वाचविण्यात मदत करत आहेत. इतर अजूनही वाट पाहत आहेत. by कुणाल नाक्षणे | 4 min read July 27, 2026 ग्रामीण उद्योजकांसाठी केवळ कौशल्य विकास पुरेसा नाही कौशल्य विकासामुळे ग्रामीण तरुणांना व्यवसाय सुरू करण्यात मदत होते, परंतु बहुतेक व्यवसाय लहानच राहतात. उदरनिर्वाहासाठी चालू असलेल्या उद्योगांना शाश्वत उद्योगात रूपांतरित कशाची आवश्यकता आहे ते येथे दिले आहे. by जाहिद मकरानी, मोना अग्रवाल, संजय चित्तोरा | 7 min read July 20, 2026 तामिळनाडूमध्ये, वटवाघळे ऋतूबदलाची चाहूल घेऊन येतात वटवाघळे अनेक दशकांपासून तामिळनाडूच्या जुन्या मंदिरांच्या कक्षात आणि केळीच्या शेतात राहत आहेत, शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज लावण्यास मदत करत आली आहेत. पण त्यांची संख्या आता घटत आहे. by कंगना पाल | 2 min read July 8, 2026 त्रिपुराच्या चहाच्या मळ्यांमधील पट्ट्याचे आश्वासन 2022 च्या भूमी मालकी योजनेने त्रिपुराच्या चहा कामगारांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. परंतु माहिती आणि अंमलबजावणीतील त्रुटींमुळे त्याचा म्हणावा असा उपयोग झालेला नाही. by ऋषिराज सिन्हा | 6 min read July 2, 2026 एकल पालकांच्या मुलींना शिष्यवृत्ती मिळण्याचा हक्क नाही का? झारखंडच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसंबंधीच्या कडक नियमांमुळे, एकल पालक किंवा विभक्त कुटुंबातील अनेक पात्र मुली वगळल्या जातात. by रोशनी तिवारी | 2 min read July 2, 2026 मध्य प्रदेशातील एका गावातल्या समुदायाला विहीर का बांधायची होती? जवळच्या पाणलोट क्षेत्रात हँडपंप असूनही, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील लोकांना माहिती होते की त्यांची विहिरीची अत्यंत गरज होती. by अंशु गुप्ता | 2 min read June 24, 2026 स्कूटरवर फिरणारी स्त्री: राजस्थानमध्ये पितृसत्ताकतेवर मात राजस्थानच्या हथिपट्टा गावात महिलांना गाडीतून प्रवेश करण्याची परवानगी नाही. ही पितृसत्ताक परंपरा बदलण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ती काय करत आहे ते येथे पहा. by सुनीता रावत | 2 min read Load More