January 19, 2023
आशाः औपचारिक क्षेत्रातील अनौपचारिक कार्यकर्त्या
आशा कार्यकर्त्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. असे असूनही, त्यांना उशीरा पर्यंत काम, कमी वेतन आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव अशा अनिश्चित परिस्थितीचा सामना करावा लागतो.
