अर्चना माने

अर्चना माने-Image

अर्चना माने स्वयं शिक्षण प्रयोग सोबत मार्गदर्शक-प्रशिक्षक म्हणून काम करतात , जिथे त्या ना नफा तत्वावर संस्था काम करत असलेल्या विविध ब्लॉक्समध्ये महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमीमध्ये त्या मास्टर ट्रेनर देखील आहेत.


Articles by अर्चना माने


Load More