भाग्यश्री मनोहर लेखामी

भाग्यश्री मनोहर लेखामी-Image

भाग्यश्री मनोहर लेखामी या गडचिरोली जिल्ह्यातील 23 वर्षीय सरपंच आहेत. २०१९ मध्ये, मडिया आदिवासींच्या समाजाकडून त्यांनाबिनविरोध उमेदवार म्हणून एकमताने निवडण्यात आले. त्या भामरागड तालुक्यातील नऊ गावांचे प्रतिनिधित्व करतात. भाग्यश्री याएक प्रशिक्षित मुष्टियोद्धा आणि व्हॉलीबॉल खेळाडू आहेत.


Articles by भाग्यश्री मनोहर लेखामी



January 18, 2023
गडचिरोलीतीलएका तरुण आदिवासी सरपंचाला नक्षलवादी किंवा पोलिसांची भीती वाटत नाही
आपल्या समाजातील लोकांना कागदपत्रांच्या पूर्तते साठी व अडीअडचणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदत करणाऱ्या, एका तरुण आदिवासी महिला सरपंचाच्या आयुष्यातील एक दिवस.
Load More