दिपाली काकासाहेब थोडसरे

दिपाली काकासाहेब थोडसरे-Image

दिपाली काकासाहेब थोडसरे यामंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीच्यासंचालक आहेत, ही एक सर्व महिला सदस्य असणारी शेतकरी उत्पादक कंपनी आहे जी 2017 मध्ये स्वयं शिक्षण प्रयोगच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती. आज कंपनीचे १,५०० सदस्य आहेत. 2006 पासून दिपाली स्वयं शिक्षण प्रयोगाची देखील सदस्य आहे, येथेतिने सुरुवातीला कृषी आणि आरोग्यावर काम करण्याआधी महिलांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले.


Articles by दिपाली काकासाहेब थोडसरे


Load More