March 6, 2026
कागदपत्रांचा खच, पण पैसे तरीही नाहीत: पीएमएसबीवाय कुठे कमी पडते?
अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वानंतर आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे. परंतु उदयपूरमध्ये, अनेकांनायाचा लाभ मिळायला खूप उशीर होतो.
किशन गुर्जर हे श्रम सारथी येथे ब्रांच सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरतआहेत. ते समुदायाच्या गरजांचे विश्लेषण करून विविध उत्पादने त्या भागात राबवतात आणि ती अधिक समावेशक बनवतात. तसेच ते शाखेच्या टीमचे व्यवस्थापन करतात आणि समुदायामध्ये संस्थेची उपस्थिती वाढवण्याचे व बळकट करण्याचे काम करतात. किशन गेली ११ वर्षे श्रम सारथीशी जोडलेले आहेत.