कुलदिप दंतेवाडिया हे रीप बेनिफिट संस्थेचे सह-संस्थापक आणि सी. ई. ओ. आहेत. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदवी प्राप्त केली आहे, त्यांनी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन आणि धोरणात्मक ना नफा व्यवस्थापनावर अल्पकालीन अभ्यासक्रमही केले आहेत. कुलदिप यांना अशोका फेलो, अनरिझनेबल फेलो, आर्किटेक्ट ऑफ द फ्यूचर आणि युनिलिव्हर यंग एंटरप्रेन्योर पुरस्कार प्राप्त आहेत.