माणक मतियानी एक स्त्रीवादी कार्यकर्ता आहेत जे एकदशकाहून अधिककाळ लिंग आणि पौरुषाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. लिंग-आधारित हिंसा प्रतिबंधावर कार्य करणाऱ्या कार्यक्रम, मोहिमा आणि संघटनांचे त्यांनी नेतृत्व केले आहे आणि विशेषतः पुरुष आणि मुले यांना लिंग, लैंगिकता आणि हिंसाचाराच्या मुद्द्यांवर माहिती देण्याचे काम करतात.