राजेश शह

राजेश शह-Image

स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या श्री राजेश शह यांना सामाजिक क्षेत्रातील कामाचा ४५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. अहमदाबाद, गुजरात येथील विकास या ना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. सेव्ह लिमिटेड या नफा मिळवण्यासाठी सुरू केलेल्या आणि तांत्रिक सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे देखील ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. वनीकरण आणि अक्षय उर्जे (renewable energy) साठीच्या उपकरणांचा प्रसार या माध्यमातून वातावरण बदलाच्या समस्येशी लढा देण्याचे काम सेवा लिमिटेड द्वारे केले जाते.


Articles by राजेश शह



July 28, 2023
मी पाच दशकांमध्ये हवामान बदलाबद्दल काय शिकलो
संकटाचा सर्वाधिक धोका असलेल्यांसाठी हवामान बदलाचे विश्लेषण सोपे करणे का महत्त्वाचे आहे हे पाहण्यासाठी गुजरातच्या किनारपट्टीवर झालेले संवर्धनाचे प्रयोग महत्वाचे ठरतात.
Load More