January 12, 2023
पुरुषाचे काम: बालकाचे संगोपन करण्याच्या प्रक्रियेत पुरुषांचा समावेश करण्याची गरज
Men from Uttar Pradesh share how caring for their newborns allowed them to develop a stronger bond with their children and support their wives.

ताहा इब्राहिम सिद्दीकी ह्या अर्थशास्त्र संशोधन संस्थेतील संशोधक आणि डेटा विश्लेषक आहेत (आर. आय. सी. ई.) आणि जामिया मिलिया इस्लामियामधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. त्या सध्या स्तनपान आणि नवजात शिशुंची काळजी या प्रकल्पाशी निगडीत आहेत, जो उत्तर प्रदेशातील कमी वजनाच्या आणि अकाली जन्मलेल्या बाळांच्या नवजात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देतो. विकास, सामाजिक बहिष्कार आणि सार्वजनिक आरोग्याच्या सामाइक मुद्द्यांवर संशोधन करण्याचा ताहा यांचा प्रयत्न आहे. त्यांनी यापूर्वी भारतातील अनौपचारिक अर्थव्यवस्था आणि अल्पसंख्याकांच्या विकास परिणामांशी संबंधित मुद्द्यांवर काम केले आहे आणि लिहिले आहे.