विक्रम जैन

विक्रम जैन-Image

लेखक FSG मधील उपक्रमांचे व्यवस्थापकीय संचालकआहेत , ही एक मिशन घेउन चालणारी सल्लागार संस्था आहे जीविविध कॉर्पोरेशन आणि फाउंडेशनसह भागीदारी करून समन्यायी प्रणाली निर्माण करण्यासाठी काम करते. ते FSG च्या प्रोग्रॅम टू इम्प्रूव्ह प्रायव्हेट अर्ली एज्युकेशन (PIPE) चे नेतृत्व करतात, ज्याचे भारतातील सर्व 3,00,000 परवडणाऱ्या खाजगी शाळांमध्ये पाठांतरावर आधारित शिक्षण हे कृती-आधारित शिक्षणाने बदलण्याचे उद्दिष्ट आहे. कंपन्यांची मानसिकता आणि पद्धती बदलून कमी उत्पन्न असलेल्या घरातील दहा लाखांहून अधिक महिलांना शाश्वतपणे नोकऱ्यांमध्ये स्थान देणाऱ्या FSG च्या Growing Livelihood Opportunities for Women (GLOW) कार्यक्रमाचे देखिल ते प्रमुख आहेत.


Articles by विक्रम जैन



November 29, 2022
आजच्या काम करणाऱ्या भारतीय स्त्रीला काय हवे आहे आणि का?
FSG चा अभ्यास: महिलांच्या कामाबद्दलच्या मतांविषयी आणि आवडीं विषयी प्रकाश टाकणारा अहवाल.
Load More