अनिता धाकड

अनिता धाकड-Image

अनिता धाकड ही जिल्हा मोरेना, मध्य प्रदेश मधील धुरकुडा गावातील रहिवासी आहे. ती राष्ट्रीय ग्रामीण आजीविका योजने (एनआरएलएम) अंतर्गत मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करते.


Articles by अनिता धाकड


Rows of white and blue beehive boxes sit in a grassy field. Anita in a pink dress tends a hive in the background near stacked boxes and a leafless tree under a partly cloudy sky--National Rural Livelihoods Mission (NRLM)

May 29, 2026
कर्जाचे हफ्ते तर ठरलेले असतात, पण मधाचे दर ठरलेले नाहीत, असे का?
ग्राहकांची कमतरता आणि वाढलेला खर्च, यामुळे खेडे धुरकुडा, मध्य प्रदेश येथील मधुमक्षिका पालकांना तग धरणे अवघड झाले आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि अपुरी मदत यामुळे, बऱ्याच जणांना कमी किंमतीत मध विकावा लागत आहे.
Load More