अंकिता अरविंद म्हात्रे

अंकिता अरविंद म्हात्रे-Image

अंकिता म्हात्रे ही पालकेअर येथे नर्स आहे. तिने याआधी ग्लेनियेगल्स ग्लोबल हॉस्पिटल, एस आर मेहता कार्डियॅक इन्स्टिट्यूट, आणि कोव्हीड - 19 केअर सेंटर येथे काम केले आहे. अंकिताने सायन हॉस्पिटल मुंबई येथून नर्सिंग डिप्लोमा केला आहे, आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल व अकॅडमी ऑफ पॅलिएटिव्ह मेडिसीन येथून सर्टिफाईड कोर्सेस केलेले आहेत.


Articles by अंकिता अरविंद म्हात्रे


The image is set inside a home. A young women is sitting at the edge of a bed with her back turned to the camera. She is holding the hand of a person who is lying down on the bed, out of the frame.--palliative care

May 22, 2026
दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्तीची काळजी घेणे म्हणजे काय असते?
घरी पॅलिएटिव्ह केअर देणाऱ्या, आजार, दुःख आणि अनिश्चिततेला सन्मानाने तोंड द्यायला रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या, मुंबईतील एक समुपदेशक आणि नर्स यांचा दिवस कसा असतो त्याची ही गोष्ट आहे.
Load More