डेव्हिड झेड ह्मार

डेव्हिड झेड ह्मार-Image

डेव्हिड झेड ह्मार हे पीपल युनायटेड इन म्युझिक फॉर अ पर्पज (PUMP) चे सह-संस्थापक आहेत. ते ड्रीमहंटर नावाच्या बँडमध्ये गिटार वादक आणि गीतकार देखील आहेत. डेव्हिड हे मिझोराममधील संगीतकारांची सर्वात जुनी आणि मोठी संघटना, मिझो झैमी इन्झाव्मखोमचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.


Articles by डेव्हिड झेड ह्मार


a band playing on a stage with a banner saying

July 31, 2026
लाईट्स, म्युझिक, देणगी: सामाजिक कार्यसाठी आयोजित संगीत कार्यक्रमात मिझोरामच्या स्वयंसेवकांचा सहभाग
सामाजिक कार्यासाठी स्वयंसेवा आणि देणगी यासाठी मिझोराममधील संगीत चळवळ कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणते.
Load More