SUPPORTED BY FF
September 3, 2025
विकलांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखणे
विकलांग व्यक्तींचे अधिकार तळागाळात राबवलेल्या उपक्रमांद्वारे प्रस्थापित करणे तेव्हाच यशस्वी होऊ शकेल जेव्हा त्यांची मते आणि ज्ञान केंद्रस्थानी ठेवली जाईल.
डेरेक झेवियर हे आय. डी. आर. येथे संपादकीय सहयोगी आहेत, जेथे त्यांच्यावर लेखन, संपादन आणि प्रकाशन करणे अशा जबाबदाऱ्या आहेत. त्यांनी यापूर्वी कॅक्टस कम्युनिकेशन्स आणि फर्स्टपोस्ट येथे संपादकीय पदांवर काम केले आहे. त्यांनी ऍमस्टरडॅम विद्यापीठातून मीडिया स्टडीजमध्ये एम. ए. आणि मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयातून समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रात बी. ए. केले आहे.