January 31, 2024
लोककेंद्रित संस्था होण्याचे नऊ मार्ग
अंतर्गत प्रतीभेचे व्यवस्थापन ही सतत शिकण्याची आणि सुधारण्याची प्रक्रिया आहे. लोकांना अग्रस्थानी ठेवणारी संस्थात्मक संस्कृती तयार करण्यात मदत होइल अशा काही टिपा येथे दिल्या आहेत.

सृष्टी गुप्ता या आय. डी. आर. मध्ये संपादकीय सहयोगी आहेत, जिथे त्यांच्यावर इंग्रजी आणि हिंदीमधील मजकूर लिहिण्याची, संपादित करण्याची आणि क्युरेट करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी यापूर्वी स्प्रिंगर नेचरमध्ये संपादकीय पदावर काम केले होते. त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली असुन, तळागाळातील समाजाच्या दृष्टीकोनातून विकास आणि सामाजिक न्यायाच्या संशोधनात त्यांना रस आहे.