December 12, 2025
तळागाळापर्यंत संवैधानिक मूल्ये कशी पोचवावीत
नागरी समाज आणि सरकार समुदायांसोबतच्या कामात घटनात्मक मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल याची खात्री करू शकतात.
हलिमा अन्सारी ह्या आयडीआरमध्ये संपादकीय विश्लेषक आहेत जिथे त्या लेख लिहिणे, संपादन करणे ही जबाबदारी पारपाडतात. त्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील लिंगभेद आणि नीतिमत्ता या विषयांत रस आहे आणि त्यांनी भारतातील स्त्रीवाद आणि एमपी-आयडीएसएसाठी त्यावर लेखन केले आहे. हलिमा यांनी जामिया मिलिया इस्लामिया येथून राजकारण आणि क्षेत्र अभ्यासात एमए आणि लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून इतिहासात बीए केले आहे.