August 26, 2025
तळागाळातील मानसिक आरोग्य सेवेतील ‘तज्ञतेचा’ पुनर्विचार
मानसिक आरोग्यासाठी समुदायाधारित दृष्टिकोन अवलंबल्यास कार्यक्रम स्थानिक संदर्भाला सुसंगत, न्याय्य आणि ज्यांची सेवा केली जाते त्या लोकांसमोर जबाबदार राहतील याची खात्री करता येते.
या न्यूझीलंडमधील कॅन्टरबरी विद्यापीठात सार्वजनिक आरोग्याच्या सहयोगी प्राध्यापक आणि भारतातील उत्तराखंड येथील बुरान्स येथे वरिष्ठ सल्लागार आहेत. सामुदायिक आरोग्य व्यवस्था, सामाजिक न्याय आणि मानसिक आरोग्य यावर काम करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य चिकित्सक, कॅरेन यांना समुदाय-आधारित व्यवसायी म्हणून २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी कंबोडिया, कोलंबिया व भारतात मेडेसिन्स सॅन्स फ्रंटियर्स (MSF) सारख्या संस्थांमध्ये काम केले आहे.