January 9, 2026
राजस्थानच्या खेजरीच्या झाडांवर सौर पॅनेलची सावली
बिकानेरमध्ये, सौरऊर्जा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात जमीनीचे अधिग्रहण केल्यामुळे त्यातील खेजरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, त्यामुळे पर्यावरण, वन्यजीव आणि स्थानिक लोकांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम झाला आहे.
