कुपेल्ही लोसो

कुपेल्ही लोसो-Image

कुपेल्ही लोसो हे नागालँडच्या फेक जिल्ह्यातील फुत्सेरो येथील एक सक्रिय समुदाय संघटक, समाजसेवक आणि नागरी समाज नेते आहेत. ते फुत्सेरो येथील कालोस सोसायटी या नागरी समाज संघटनेचे संचालक म्हणून काम पाहतात. ही संस्था सामुदायिक कल्याण, कायदेशीर साक्षरता, परंपरांचे जतन आणि युवकांचा सहभाग या क्षेत्रांमध्ये लक्ष केंद्रित करते. त्यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेने सामुदायिक कार्यक्रम आणि सीझन्ड सोल्स सोशल - ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणारा कार्यक्रम यांसारखे अनेक उल्लेखनीय स्थानिक उपक्रम राबवले आहेत.


Articles by कुपेल्ही लोसो


some buildings and houses in the middle distance, with bright pink and red flowers in the foreground and a hill and clear blue sky in the background--cosmos in Nagaland

September 25, 2026
फुत्सेरोमध्ये कॉसमॉस फुले पुन्हा फुलवण्याचा एक प्रयत्न
एकेकाळी 'कॉसमॉस टाउन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागालँडमधील फुत्सेरो शहराचा विस्तार झाला तशी ही फुले दिसेनाशी झाली. मात्र, समुदायाच्या पुढाकारातून केलेल्या पुनर्लागवडीमुळे ती फुले पुन्हा बहरली, आता तिथे त्या फुलांच्या उत्सवाचे आयोजन केले जाते.
Load More