मार्टिन मकवान

मार्टिन मकवान-Image

मार्टिन मकवान हे गुजरात, भारत येथील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि ते नवसर्जन ट्रस्ट, दलित शक्ती केंद्र आणि दलित फाउंडेशन चे संस्थापक आहेत. मानवी हक्कांच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मुख्य भर अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाच्या निर्मूलनावर राहिला आहे.


Articles by मार्टिन मकवान



September 25, 2026
“तुमची भीती हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे”
नागरी समाजासाठी काम करणे सोपे नाही. पण या सगळ्यात माझी का भूमिका आहे, हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे?
Load More