February 6, 2026
फोटो निबंध: सामायिक जमीन वाचवण्यासाठी अवघे गाव एकत्र येते तेव्हा
शुष्क राजस्थानमध्ये, पशुधन बाळगणाऱ्यांना चाऱ्याची कमतरता भासते आणि त्यांच्या सामायिक जमिनीवर अतिक्रमणांचा सामना करावा लागतो. थाना या लहानशा गावातील रहिवाशांनी यावर एक उपाय शोधून काढला त्याची कहाणी.
