मोना अग्रवाल उदयपुरमधल्या आजीविका ब्यूरो मध्ये काम करतात, जिथे त्या कौशल्य विकास, संशोधन आणि संवाद याचे काम पाहतात. त्यांचे मुख्य कार्य ग्रामीण आणि स्थलांतरित तरुणांच्या उपजीविकेच्या संधी सुधारण्यावर केंद्रित आहे, विशेषत: कौशल्य प्रशिक्षणापासून शाश्वत रोजगार आणि उद्योजकतेकडे होणाऱ्या बदलामध्ये त्यांना रस आहे. मोना यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथून उपजीविका आणि सामाजिक उद्योजकतेमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि त्या कार्यक्रमांच्या आराखड्याच्या निर्मितीमध्ये तसेच क्षेत्रीय अनुभव आणि निष्कर्षांच्या आधारे कार्यक्रम अधिक परिणामकारक करण्याच्या कामात सक्रियपणे सहभागी आहेत.
Articles by मोना अग्रवाल
July 27, 2026
ग्रामीण उद्योजकांसाठी केवळ कौशल्य विकास पुरेसा नाही
कौशल्य विकासामुळे ग्रामीण तरुणांना व्यवसाय सुरू करण्यात मदत होते, परंतु बहुतेक व्यवसाय लहानच राहतात. उदरनिर्वाहासाठी चालू असलेल्या उद्योगांना शाश्वत उद्योगात रूपांतरित कशाची आवश्यकता आहे ते येथे दिले आहे.