पवन केवट

पवन केवट-Image

पवन केवट हे कामगारांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ता असून त्यांनी राजस्थानमधील छाबरा थर्मल पॉवर प्लांटमध्ये काम केले आहे. ते प्लांटमधील कामगारांना संघटित करणे, किमान वेतन आणि बोनसच्या हक्काबाबत सातत्याने आवाज उठवणे, बऱ्याचदा संप पुकारणे आणि कामाच्या ठिकाणी सुधारणांची मागणी करण्यासाठी सामूहिक शक्ती उभी करणे यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्लांटमधील कामगारांच्या हक्कासाठी लढण्याव्यतिरिक्त, पवन हे सामाजिक न्याय चळवळीतील नेता म्हणून झोकून देऊन काम करतात. ते सध्या भीम आर्मी भारत एकता मिशनचे ब्लॉक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि आझाद समाज पार्टी (कांशी राम)शी संलग्न आहेत, जिथे ते उपेक्षित समुदायांच्या सक्षमीकरणासाठी काम करतात. याव्यतिरिक्त, ते केवट समुदायाचे अध्यक्षपद देखील भूषवत आहेत.


Articles by पवन केवट


Chhabra Thermal Power Plant in Rajasthan's Baran district--Chhabra Thermal Power Plant

October 30, 2026
राजस्थानमधील एका पॉवर प्लांटने CSR अंतर्गत करायचा खर्च कसा टाळला
राजस्थानमधील छाबरा थर्मल पॉवर प्लांटच्या आसपासच्या गावांसाठी असलेला CSR निधी, वापर होत नसल्याने तसाच पडून आहे, तर दुसरीकडे स्थानिक रहिवाशांना रस्ते नसणे, पाणीपुरवठा नसणे, पिकांचे घटते उत्पन्न आणि आरोग्याच्या समस्यांशी झुंज द्यावी लागत आहे.
Load More