पुखराज साळवी हे महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नर्मदा येथे शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर काम करतात. यापूर्वी त्यांनी राजस्थानच्या स्कूल फॉर डेमोक्रसी सोबत समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ग्रामीण ग्रंथालयांवर आणि घटनात्मक मूल्ये आणि अधिकारांवर काम केले आहे. पुखराज हे गांधी शिष्यवृत्ती धारक (फेलो) आहेत.