December 1, 2025
कोळसा सत्याग्रह: आदिवासींनी त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवरचा हक्क पुन्हा मिळवला
छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील लोकांनी स्वतःची कोळसा कंपनी स्थापन केली आहे आणि कॉर्पोरेट खाणकामाचा प्रतिकार करण्यासाठी एक कार्यक्रम आखला आहे.
राजेश कुमार त्रिपाठी छत्तीसगडच्या आदिवासी भागात काम करणारी जन चेतना रायगड ही संघटना चालवतात. ही संस्था पर्यावरण संरक्षण, विस्थापन आणि पुनर्वसन, अन्न सुरक्षा, पेसा कायदा, वन हक्क कायदा खाणकाम आणि उद्योग यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते.