SUPPORTED BY MAF
September 3, 2025
कोळसा खाणी बंद झाल्यावर,मूळ मालकांना जमीन परत द्यावी
कोळशापासून अक्षय ऊर्जेकडे न्याय्य संक्रमणासाठी, भारताने आपल्या ऐतिहासिक चुका दूर केल्या पाहिजेत आणि विस्थापितांना त्यांचे देणे परत केले पाहिजे.
रमेश शर्मा भारतातील जमीन आणि वन हक्कांवर काम करणाऱ्या सामाजिक चळवळी व, एकता परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक आहेत.