SUPPORTED BY HUF
November 1, 2022
जेव्हा ग्रामीण महिला एकत्र येऊन कृषीचे एक आगळे वेगळे मॉडेल यशस्वी करतात
एस. एस. पी. ने केलेल्या कामामुळे ग्रामीण महिलांमध्ये त्यांचा सार्वजनिक नेतृत्व स्वीकारण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना हवामानातील लवचिकता, अन्न सुरक्षा आणि इतर गोष्टींना प्रोत्साहन देण्यास मदत होते.
