श्रुती मुखोपाध्याय ही पालकेअर येथे मानसशास्त्र सल्लागार आहे, जिथे ती पॅलिएटिव्ह केअर देताना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आव्हानांना सामोरे जाण्यास साथ देते. पालकेअर येथे रुजू होण्यापूर्वी, तिने मुंबईतील सरकारी दवाखान्यांमधील कर्करोगाच्या कक्षातील रुग्णांसह काम केले आहे. श्रुतीकडे एसएनडीटी विमेन्स युनिव्हर्सिटीमधील मास्टर्स डिग्री आहे.
Articles by श्रुती मुखोपाध्याय
SUPPORTED BY AJIT ISAAC FOUNDATION
May 22, 2026
दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्तीची काळजी घेणे म्हणजे काय असते?
घरी पॅलिएटिव्ह केअर देणाऱ्या, आजार, दुःख आणि अनिश्चिततेला सन्मानाने तोंड द्यायला रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या, मुंबईतील एक समुपदेशक आणि नर्स यांचा दिवस कसा असतो त्याची ही गोष्ट आहे.