September 10, 2026
एका पत्रकाराने सर्वेक्षक बनून नवीन गोष्टी शोधल्या
ग्रामीण महाराष्ट्रातील एका सर्वेक्षकाला असे आढळले की, डेटामध्ये नोंद होऊ शकणार नाही, अशा संवादांमध्येच अनेकदा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी दडलेल्या असतात.

सिद्धी जोजारे या एक पत्रकार आहेत. त्या आता विकास संशोधन क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये वार्तांकन आणि कथा सांगण्याचा चार वर्षांचा अनुभव आहे. गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती संकलन, समुदायांसोबत संवाद व सहभाग, तसेच पुराव्यांवर आधारित लेखन यामध्ये सिद्धी यांना विशेष रस आहे.