March 18, 2026
30 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम केल्यानंतर, आता मला इथे जागा का नाही?
प्रकल्प आणि निधीची कमतरता तसेच नियुक्तीच्या धोरणांमधे होणारे बदल यांमुळे वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या नोकरीत अनेकदा असुरक्षितता निर्माण होते. सामाजिक क्षेत्राने तळागाळातील अनुभवी तज्ञांसाठी जागा निर्माण करणे आवश्यक आहे.
