May 28, 2026
भारतातील कामाचे बदलते स्वरूप
द स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026 च्या अहवालात तरुण कामगारांचा शिक्षणातून रोजगाराकडे होणारा प्रवास आणि गेल्या चार दशकांत त्यात झालेला बदल मांडला आहे.

इंडिया डेव्हलपमेंट रिव्ह्यू (IDR) हे विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांसाठी भारतातील पहिले स्वतंत्र ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आमचे ध्येय भारतातील सामाजिक परिणामांबद्दल लोकांचे ज्ञान वाढवणे आहे. आम्ही व्यवहारातील वास्तवावर आधारित कल्पना, मते, विश्लेषण आणि धडे प्रकाशित करतो.