आस्था चौधरी

आस्था चौधरी-Image

आस्था चौधरी सध्या कोएक्झिस्टन्स कन्सॉर्टियम यांच्या सहकार्याने उत्तर प्रदेशातील मानवसारस क्रौंच यांच्या परस्परसंबंधांवर संशोधन करत आहेत. मानव आणि मानवेतर जीव यांच्यातील परस्परसंवाद व सहअस्तित्व समजून घेणे हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख क्षेत्र आहे. यापूर्वी त्यांनी पक्षी प्रजातींच्या लोकसंख्या पर्यावरणशास्त्र आणि समुदायाधारित संवर्धनावर संशोधन केले आहे.


Articles by आस्था चौधरी


A small mud house with green painted walls and a corrugated metal roof, featuring triangular ventilation openings and an open doorway. A motorcycle is parked in front, and dry vegetation and a few trees are visible in the background under a partly cloudy sky--Van Gujjars

May 22, 2026
ओळखच कैदेत: भटक्या समुदायांना एकाच जागी स्थायिक होण्यास सांगितले जाते, तेव्हा काय होते
दरवाजा नसलेले घर हे वन गुज्जर लोकांसाठी स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. संरक्षण कायदे आणि बेकायदेशीर निष्कासनामुळे, त्यांना एकाच जागी स्थायिक होणे भाग पाडत आहे आणि त्यांची ओळख काय आहे यावर नव्याने विचार करायला लावत आहे.

Load More