चुऔझिकपुइया पचुआउ

चुऔझिकपुइया पचुआउ-Image

चुऔझिकपुइया पचुआउ हे ऐझ्वाल, मिझोरममधील नीली दुकानचे मालक आहेत. त्यांनी याआधी क्रीडा किरकोळ विक्री (स्पोर्ट्स रिटेल) आणि संवाद (कम्युनिकेशन) क्षेत्रात काम केले आहे. तसेच त्यांच्याकडे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कलिनरी आर्ट्स (आयआयसीए) मधला पाककलेतील डिप्लोमा देखील आहे.


Articles by चुऔझिकपुइया पचुआउ


a few people seated inside a tea shop, with the owner standing behind the counter and serving a few other customers standing around her--sustainable business

May 22, 2026
शाश्वतता आणि सोय यांचा मिझोरममधील एका चहाच्या दुकानात सुंदर संगम
ऐझ्वाल मधील एका चहाच्या दुकानाने अतिरिक्त कामाचा ताण आणि व्यवसायाचा खर्च सांभाळत, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि पॅकेजिंग कचऱ्यात कशी कपात केली, याची गोष्ट.
Load More