ईश्वर सिंह

ईश्वर सिंह-Image

ईश्वर सिंह हे अवसर या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था वंचित समाजातील तरुणांना सामाजिक-राजकीय आकलन, उच्च शिक्षण, आणि फेलोशिप यातील संधींशी ओळख करून देते. याआधी, त्याने शेतकऱ्यांचा हक्कांसाठी मजदूर किसान शक्ती संघटन या संस्थेत काम केले आहे. ईश्वर सिंह हे राजस्थानमधील एका छोट्याशा खेडेगावातून आले आहेत. वंचित समाज आणि तरुणाई पर्यंत त्यांचे संविधानिक हक्क आणि मूल्ये पोहचवण्यासाठी ते गोष्टी, नाटकं, आणि गाणी या माध्यमांचा वापर करतात.


Articles by ईश्वर सिंह


Community women teaching during a grassroots training programme_capacity building

April 23, 2026
क्षमता विकासाबद्दलच्या पारंपरिक दृष्टिकोनात बदल 
सामाजिक क्षेत्राने त्यांचा क्षमता विकासाबद्दलचा एकांगी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे - स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांना ‘प्रशिक्षण’ द्यायला येणारेही स्थानिकांकडून शिकत असतात.
a marble mine in Rajasthan's Rajsmand district

September 3, 2025
खाण माफियांना गावाबाहेर काढण्यासाठी राजस्थानमधील एका गावाने एक अनोखी रणनीती वापरली आहे
राजसमंद जिल्ह्यातील ग्रामीण महिला खाणकामापासून आपल्या जमिनीचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सांस्कृतिक श्रद्धांचा वापर करतात.
Load More