कुमार उन्नयन

कुमार उन्नयन-Image

कुमार उन्नयन हे आयडीआर हिंदी येथे एडिटोरियल असोसिएट म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 12 वर्षांमधे, त्याने मौखिक इतिहास संशोधक, फिल्ड पत्रकारिता, लेखक आणि अनुवादक अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. IDR मधे काम करण्याच्या आधी, उन्नयन सेंटर फॉर कम्युनिटी नॉलेज, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एशियन स्टडीज, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी, कथा आणि द कारवाँ अशा संस्थांशी संलग्न होते. त्याच्याकडे साहित्यामधील स्नातकोत्तर पदवी आणि मौखिक इतिहासातील प्रमाणपत्र आहे.


Articles by कुमार उन्नयन


a man's shadow on a yellow wall--social sector conferences

May 12, 2026
सोशल सेक्टर कॉन्फरन्सेस खरोखर सगळ्यांसाठी आहेत का?
भाषा आणि सत्तेपासून ते प्रवेश आणि अधिकारापर्यंत, भारतातील सोशल सेक्टर कॉन्फरन्सेसमध्ये अनेक आवाजांकडे दुर्लक्ष केले जाते. यात सुधारणा करणे का गरजेचे आहे ते पाहूया.
Load More