November 2, 2026
कंडोमचे पॅकेजिंग डिझाइन ग्रामीण भारताची गरज ओळखण्यात अपयशी
झारखंडच्या दुमका मधील ग्रामीण महिलांचे असे म्हणणे आहे की निरोध कंडोमचे पॅकेजिंगमुळे ते त्यांच्यासाठी आहे असे वाटत नाही, ज्यामुळे ते खरेदी करताना त्यांना संकोच वाटतो.
मनीषा चौधरी या क्विकसँड डिझाइन स्टुडिओ मधील मिश्र-पद्धतीने सामाजिक संशोधन करणाऱ्या संशोधिका आहेत. कार्यक्रम व्यवस्थापन, देखरेख व मूल्यमापन आणि मानवकेंद्रित डिझाइन या क्षेत्रांत त्या कुशल आहेत. भारतातील ग्रामीण आणि वंचित समुदायांसोबत काम करण्याचा त्यांना व्यापक क्षेत्रीय अनुभव आहे. संशोधन आणि मूल्यमापनाकडे त्या व्यवस्था आणि समतेच्या दृष्टिकोनातून पाहतात. समुदायातून मिळणारे अनुभव आणि पुरावे धोरणे व प्रशासनाशी जोडण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे.