मीनाक्षी रमेश

मीनाक्षी रमेश-Image

मीनाक्षी रमेश यांच्याकडे, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सामाजिक क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. 2001 मध्ये प्रथम मुंबई येथे त्या स्वयंसेवक म्हणून रुजू झाल्या आणि संस्थेच्या सुरुवातीच्या काळात 2009 पर्यंत संस्थापकांसोबत जवळून काम केले. तेव्हापासून त्यांचे कार्य शिक्षण, आरोग्य सेवा, उपजीविका उपक्रम आणि नागरिक सहभाग या क्षेत्रांत विस्तारले आहे. मीनाक्षी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स (SIPA)च्या माजी विद्यार्थिनी आहेत.


Articles by मीनाक्षी रमेश


a mosaic image of a bird in different colours - scale

September 17, 2026
मोठ्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असते
व्यवस्थात्मक बदल म्हणजे अनेकदा सरकारसोबत काम करणे असा सरसकट समज आहे. परंतु, दर्जेदार सार्वजनिक शिक्षण सुनिश्चित करण्यासारखी सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
Load More