प्रज्ञा शर्मा लिंगभेद, उपेक्षा आणि सामाजिक न्याय या विषयांवर काम करणारी संशोधक, सबऑल्टर्न समाजशास्त्रज्ञ आणि स्वतंत्र पत्रकार आहे. ती समाजशास्त्र विषयात UGC-NET पात्र आहे आणि सध्या विकास संवाद येथे मैत्री रिसर्च फेलो आहे. मध्य प्रदेशातील ट्रान्सजेंडर्सचे हक्क आणि आव्हाने या विषयावरील तिने लिहिलेला शोध निबंध शोध दृष्टी मध्ये प्रकाशित झाला आहे, आणि राज्यातील ट्रान्सजेंडर्सचे हक्क या विषयावरील संशोधन अहवालातही तिने योगदान दिलेले आहे. तिचे पत्रकारिता लेखन द मूकनायक आणि TNA इंडियामधे प्रकाशित होते.
Articles by प्रज्ञा शर्मा
March 18, 2026
भोपाळमधील धार्मिक उत्साहाचा फटका नक्की कुणाला बसतोय?
बंदी घातलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांनी भोपाळचा बाजार आणि तलाव दोन्ही भरून वाहत आहेत. नियमांची ढिसाळ अंमलबजावणी आणि ग्राहकांची वाढती मागणी यामुळे कलाकारांपुढे फारसे पर्यायच उपलब्ध नाहीत.