August 25, 2026
सामाजिक प्रगतीला दिशा देणाऱ्या सामुदायिक जागा
औपचारिक संस्थांमुळे वंचित समुदायातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम, समुदाय-आधारित तयारी केंद्रे करत आहेत. हे कसे घडत आहे, ते जाणून घेऊया.
प्रिया सिंग या इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स (IIHS), बेंगळुरू येथे संशोधक आहेत. IIHS मध्ये त्यांनी उच्च शिक्षण, प्रवेश, गुणात्मक संशोधन नैतिकता आणि सांस्कृतिक प्रतिनिधित्व यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्य आणि चित्रपट निर्मितीद्वारे काम केले आहे.